Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नाद खुळा, साडीतील फोटोंतून चाहत्यांना पाडली भुरळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 1:41 PM

1 / 8
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची लेक स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे.
2 / 8
नुकतेच स्वानंदीने साडीतील फोटो शेअर केले आहेत.
3 / 8
साडीतील फोटोत स्वानंदी बेर्डे खूपच सुंदर दिसते आहे.
4 / 8
स्वानंदी बेर्डेने नवा बिझनेस सुरू केला आहे. इहाज् क्रिएशन्स असे तिच्या ब्रॅण्डचे नाव असून त्या अंतर्गत ज्वेलरी आणि गारमेंटचा बिझनेस करणार आहे.
5 / 8
स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ नेहमीच शेअर करत असते.
6 / 8
स्वानंदी बेर्डेच्या इन्स्टाग्रामवर तिचे चाहते तिला मोठ्या संख्येने फॉलो करतात.
7 / 8
विशेष बाब म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे यांनीदेखील नाट्य क्षेत्रातूनच सिनेकारकीर्दीला सुरूवात केली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत स्वानंदीदेखील नाटकातून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली आहे.
8 / 8
धनंजय माने इथंच राहतात या नाटकातून स्वानंदीने रंगभूमीवर पदार्पण केले.
टॅग्स :स्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डे