Join us  

लक्ष्मीकांत बेर्डेंची लेक सिनेइंडस्ट्रीत येण्याआधीच ठरतेय सुपरहिट, समोर आले साडीतील ग्लॅमरस फोटो  

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2020 6:00 AM

1 / 11
मराठीतील स्टारकिडसमध्ये लक्ष्मीकांत यांची मुलगी स्वानंदी बेर्डेचे नाव आघाडीवर आहे
2 / 11
स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे
3 / 11
. इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटोशूटचे आणि इतरही काही फोटो ती शेअर करत असते
4 / 11
आता अभिनयपाठोपाठ त्याची बहिण स्वानंदीसुद्धा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज होणार असल्याच्या चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून ऐकायला मिळत आहे.
5 / 11
मात्र अजून तरी तिचे दर्शन रसिकांना झालेले नाही.
6 / 11
स्वानंदी बेर्डे 'रिस्पेक्ट' या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे.
7 / 11
किशोर बेळेकर यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.
8 / 11
या सिनेमात सात महिलांची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
9 / 11
सिनेमात झळकण्यापूर्वीच स्वानंदी लोकप्रिय होत आहे.
10 / 11
सोशल मीडियावर तिचा प्रचंड चाहतावर्ग आहे
11 / 11
टॅग्स :स्वानंदी बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डे