Join us  

सोशल मीडियावर ईशा केसकरच्या हॉट फोटोंनी लावली आग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 2:16 PM

1 / 10
ईशा केसकर मालिकेत जितकी बोल्ड आणि ग्लॅमरस दिसते खऱ्या आयुष्यात देखील ती तितकीच ग्लॅमरस आहेत.
2 / 10
सोशल मीडियावरही ती बरीच अॅक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत.
3 / 10
त्यामुळे सोशल मीडियावर ईशाच बोलबाला असतो.
4 / 10
सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असलेल्या ईशानं इन्स्टाग्रामवर काही फोटो तिच्या चाहत्यांसाठी शेअर करत असते.
5 / 10
तिच्या या फोटोजवर चाहते भरभरून प्रतिसाद देत आहेत.
6 / 10
तिचा बोल्ड आणि ग्लॅमरस अवतार चाहत्यांना प्रचंड भावला आहे असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही.
7 / 10
नेहमीच इशा केसकरचा ग्लॅमरस अंदाज कुणालाही घायाळ करतील अशा अदा तिच्या फोटोत पाहाला मिळतात.
8 / 10
इशा जितकी मेहनत अभिनयासाठी घेते तितकीच मेहनत ती फिट राहण्यासाठी देखील.
9 / 10
ती देखील फिटनेस फ्रिक अभिनेत्री असून नित्यनियमाने ती योगा करते
10 / 10
योग्य डाएट घेत स्वतःला मेटेंन ठेवते
टॅग्स :ईशा केसकर