Join us  

Hotness Alert! मराठमोळी अभिनेत्री नेहा महाजनचे सेक्सी फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 7:00 AM

1 / 10
अभिनेत्री नेहा महाजनने 'कॉफी अँड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' 'वन वे तिकिट' यांसारख्या मराठी चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 
2 / 10
मराठीसोबतच ती तमीळ आणि इंग्रजी चित्रपटात देखील झळकली होती. मराठी इंडस्ट्रीत नेहा महाजनला सगळ्यात बोल्ड अभिनेत्री समजले जाते.
3 / 10
सोशल मीडियावर ती बरीच सक्रिय असून ती याद्वारे तिच्या प्रोजेक्टविषयी माहिती देत असते.
4 / 10
तसेच तिचे ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 
5 / 10
२०१६ मध्ये नेहाचा एका न्युड एमएमएस व्हायरल झाला होता. याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती.
6 / 10
तिने 'द पेंटेड हाऊस' या एका मल्याळम चित्रपटासाठी न्यूड सीन्स दिले होते आणि या चित्रपटाच्या कथेची ती गरज होती असे तिने स्पष्टीकरणही दिले होते.
7 / 10
नेहाच्या या एमएमएसमुळे केवळ मराठी चित्रपटसृष्टीत नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील नेहाच्या नावाची चांगलीच चर्चा रंगली होती.
8 / 10
नेहाचा जन्म हा भारतातील असला तरी नेहाने युएसएमधील टेक्सास येथील ट्रिंबल टेक हायस्कूलमध्ये अभिनयाचे धडे गिरवले आहेत.
9 / 10
प्रसिद्ध सतारवादक पंडित विदुर महाजन तिचे वडील असून तिने वडिलांकडून सतारचे धडे देखील गिरवले आहे.
10 / 10
टॅग्स :नेहा महाजन