Join us  

'हो जा रंगीला रे ...' म्हणत सई ताम्हणकरने शेअर केले ग्लॅमरस फोटो, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 7:00 AM

1 / 10
मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
2 / 10
सई ताम्हणकरने फोटो शेअर करत म्हटले हो जा रंगीला रे...
3 / 10
सई ताम्हणकरच्या या फोटोंना खूप पसंती मिळते आहे.
4 / 10
सोशल मीडियाच्या माध्यमातून सई ताम्हणकर नेहमीच आपल्या फॅन्सच्या संपर्कात असते.
5 / 10
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करत असते.
6 / 10
सईच्या अभिनयासह तिचं सौंदर्य आणि अदा रसिकांना भावल्या आहेत.
7 / 10
सई सध्या 'महाराष्ट्राची हास्य जत्रा' या शोमध्ये जजच्या भूमिकेत आहे.
8 / 10
वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच कलरफुल या चित्रपटात दिसणार आहे.
9 / 10
याशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
10 / 10
टॅग्स :सई ताम्हणकर