Join us  

केतकी चितळेचा बोल्ड लूक तुम्ही पाहिला का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2021 6:15 PM

1 / 9
सोशल मीडियावर केतकी प्रचंड सक्रीय असते.तिचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर शेअर करत नेटीझन्सचे लक्ष वेधून घेत असते.
2 / 9
तिच्या सोशल मी़डियावर नजर टाकल्यास तुम्हाला विविध अंदातील फोटो पाहायला मिळतील.
3 / 9
विशेष म्हणजे जितकी ती सोज्वळ दिसते तितकीच ती ग्लॅमरस आणि मॉर्डन आहे.
4 / 9
रिअल लाईफमध्ये तिला मॉडर्नच राहायला जास्त आवडते.
5 / 9
तिच्या बिकनी लूकनेही नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतले होते.
6 / 9
अनेकदा तिच्या फोटोंमुळे केतकी ट्रोलही होत असते.
7 / 9
ेतकीची स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळेही ती चर्चेत असते.
8 / 9
ेतकीचा ग्लॅमरस लूक कुणालाही क्लीन बोल्ड करेल.
9 / 9
वेगवेगळ्या ड्रेसमध्ये आपल्या सौंदर्याची जादू दाखवत असते.
टॅग्स :केतकी चितळे