Join us  

मराठमोळ्या नेहा खानच्या ग्लॅमरस अदांचा सोशल मीडियावर बोलबाला, पहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2021 6:00 AM

1 / 8
नेहा खानने 'शिकारी' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटात तिने बोल्ड भूमिका केली होती.
2 / 8
या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता.
3 / 8
या चित्रपटातील तिच्या बोल्ड अंदाजामुळे ती चर्चेत आली होती.
4 / 8
नेहा सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो शेअर करत असते.
5 / 8
नेहा खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच ग्लॅमरस दिसते आहे.
6 / 8
नेहा खान शिकारी चित्रपटानंतर 'काळे धंदे' या झी ५ वरील वेबसीरिजमध्ये झळकली होती.
7 / 8
या सीरिजमधल्या तिच्या कामाचे खूप कौतूक झाले.
8 / 8
नेहाने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिनेता मोहनलाल यांच्यासोबत '१९७१ बियॉण्ड बॉर्डर्स' मल्याळम चित्रपटाचा तेलगू रिमेक '१९७१ भारता सरीहद्दू'मध्ये काम केलं आहे.
टॅग्स :नेहा खान