Join us  

एक लाजरान् साजरा मुखडा..! अभिनय ते राजकारण असा प्रवास करणाऱ्या दिपाली सय्यदचे फोटो पाहून व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2020 7:00 AM

1 / 8
मराठमोळी अभिनेत्री दिपाली सय्यदने बऱ्याच हिंदी, मराठी चित्रपट, मालिका, जाहिराती आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
2 / 8
अभिनयाशिवाय तिने राजकारणातही प्रवेश केला आहे.
3 / 8
दिपाली सय्यदचा सिनेइंडस्ट्रीतील प्रवास मालिकेतून सुरू झाला.
4 / 8
बंदिनी, समांतर या तिच्या कारकीर्दीच्या सुरूवातीच्या मालिका आहेत.
5 / 8
त्यानंतर अनेक मालिका, चित्रपट, नाटक व शोज, जाहिरातीमधून ती झळकली
6 / 8
दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखल्या जाते.
7 / 8
मात्र खऱ्या अर्थाने ओळख जत्रा सिनेमातील ये गो ये मैना या गाण्यातून तिला मिळाली.
8 / 8
करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टू जंगल, उचला रे उचला व मुंबईचा डब्बेवाला या चित्रपटात त्यांनी काम केले.
टॅग्स :दीपाली सय्यद