Join us  

‘कपल गोल्स’, शरद केळकरचा पत्नी किर्तीसह रोमँटीक मूड See Pics

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 1:10 PM

1 / 10
त्यांच्या प्रेमाची गोष्ट जाणून घेण्यासाठी आणि त्यांची केमिस्ट्री पाहण्यासाठी रसिक नेहमीच उत्सुक असतात.
2 / 10
ते जे काही करतात त्याची आपसुकच चर्चा होते. मग ते कुठे आऊटिंग असो किंवा मग सोशल नेटवर्किंग साईटवरील फोटो.
3 / 10
यामुळे हे कपल सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
4 / 10
किर्ती आणि शरद यांचा प्रेमविवाह असून त्यांनी २००५ साली लग्नबंधनात अडकत आपल्या आयुष्याची सुरुवात केली होती.
5 / 10
'आक्रोश' या मालिकेत पहिल्यांदा शरद-किर्तीने एकत्र स्क्रीन शेअर केली होती. मालिकेच्या सेटवर किर्तीला पाहताच शरद तिच्या प्रेमात पडला होता.
6 / 10
या कपलला एक मुलगी आहे. केशा असे तिचे नाव आहे.'छोटी बहू', 'ससुराल सिमर का', 'सात फेरे', 'आक्रोश' या मालिकांध्ये किर्ती झळकली आहे.
7 / 10
त्यांच्या स्पेशल क्षणांचे फोटो दोघांनीही आपल्या सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले.
8 / 10
समोर आलेल्या फोटोमध्ये एकमेकांच्या प्रेमात फुल्ल ऑन बुडाल्याचं पाहायला मिळत आहे.
9 / 10
रसिकांनीही या कपलच्या फोटोंना भरभरुन पसंती दिली आहे.
10 / 10
टॅग्स :शरद केळकर