Join us  

बोल्ड सई ताम्हणकरचं साडीत खुललं सोज्वळ सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल अतिसुंदर!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2020 7:00 AM

1 / 11
आपल्या अदा, स्टाईल, लूक आणि तितकाच हॉट अंदाज यामुळे सई ताम्हणकर मराठी सिनेइंडस्ट्रीत ओळखली जाते.
2 / 11
सई सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्ह असते. तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ ती नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.
3 / 11
तिच्या खाजगी आयुष्यात काय सुरू आहे, ती कुठे फिरतेय ही ती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असते.
4 / 11
सईचे नुकतेच साडीतील फोटोशूट समोर आले आहेत. यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
5 / 11
सई ताम्हणकर ही आज मराठीतील आघाडीच्या अभिनेंत्रीपैकी एक आहे.
6 / 11
तिने आजवर दुनियादारी, बालक पालक यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत.
7 / 11
सईच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर नुकताच तिचा धुरळा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
8 / 11
याशिवाय ती लवकरच लक्ष्मण उतेकर यांच्या मिमी सिनेमात दिसणार आहे.
9 / 11
मराठीतल्या 'मला आई व्हायचंय' या चित्रपटावर आधारित हा चित्रपट आहे.
10 / 11
या सिनेमात क्रिती सॅनन आणि पंकज त्रिपाठी यांच्याही मुख्य भूमिका आहे.
11 / 11
लक्ष्मण उतेकर यांनी याआधी लुका छुपी सिनेमाचं दिग्दर्शन केले आहे. हा त्यांचा दुसरा हिंदी सिनेमा आहे.
टॅग्स :सई ताम्हणकरक्रिती सनॉनपंकज त्रिपाठीधुरळा