Join us  

मराठमोळ्या भाग्यश्री मोटेच्या बिकनी लूकची होतेय सर्वत्र चर्चा, चाहते झाले क्लीन बोल्ड!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2022 11:59 AM

1 / 10
मराठमोळी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री मोटे अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे बऱ्याचदा चर्चेत येत असते.
2 / 10
भाग्यश्री मोटे सध्या काम करताना दिसली नसली तरी ती सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम चाहत्यांच्या भेटीला येत असते.
3 / 10
अभिनेत्री भाग्यश्री मोटे सध्या तिचे व्हॅकेशन एन्जॉय करत असून इन्स्टाग्रामवर तिने बरेच फोटो पोस्ट करत आहे.
4 / 10
भाग्यश्री तिचा प्रियकर विजय पालांडेसोबत सध्या व्हॅकेशन एन्जॉय करत आहे.
5 / 10
भाग्यश्रीने शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
6 / 10
भाग्यश्री मोटेने नुकतेच ब्लू बिकनीतील फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती खूपच बोल्ड दिसते आहे.
7 / 10
भाग्यश्री मोटेच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तर काहींनी तिला ट्रोलही केले.
8 / 10
बॉडी शेमिंगवरून ट्रोल करणाऱ्यांना भाग्यश्रीने चांगलेच खडेबोल सुनावले होते.
9 / 10
भाग्यश्री मोटेचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
10 / 10
भाग्यश्री मोटेने 'काय रे रास्कला' या चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण केले. यापूर्वी तिने काही मालिकांमध्ये काम केले आहे. ती 'माझ्या बायकोचा प्रियकर' या चित्रपटात झळकली आहे. तसेच तेलुगू चित्रपट 'चिकती गदीलो चिताकोटुडू' या चित्रपटातही तिने काम केले आहे.
टॅग्स :भाग्यश्री मोटे