Join us  

श्रुती मराठेचे सौंदर्या पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात, तिचा पती आहे सुप्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2020 6:45 PM

1 / 8
मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही श्रुतीने आपल्या अभिनयाने फॅन्सची मने जिंकली आहेत
2 / 8
अभिनय आणि सौंदर्याची परी असलेल्या श्रुतीने फॅन्सवर वेगळीच जादू केली आहे.
3 / 8
मराठीत प्रसिद्ध असलेल्या श्रुतीने तमिळ सिनेमा 'इंदिरा विजहा'ने आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.
4 / 8
साउथमध्ये ती 'श्रुती प्रकाश' या नावाने प्रसिद्ध आहे.
5 / 8
श्रुतीने तमिळमधील 'प्रेम सूत्र', मराठीतील 'सनई चौघडे'सारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत
6 / 8
श्रुतीने विविध मराठी, तमिळ चित्रपटात काम केले आहे
7 / 8
. वेगवेगळ्या अंदाजातील श्रुतीच्या फोटोंना रसिकांनी कायमच पसंतीची पावती दिली आहे.
8 / 8
. श्रुतीचा पती गौरव घाटणेकरही अभिनेता आहे.
टॅग्स :श्रुती मराठे