Join us  

आरारा..रा.. खतरनाक ! मराठमोळ्या या अभिनेत्रीचे हॉट फोटो पाहून बसेल 440 व्हॉल्टेजचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 6:58 PM

1 / 10
अभिनयाची आवड जपत मिळालेल्या संधीच सोनं करत युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पहात आहे.
2 / 10
प्राजक्ता शिंदे 'इमेल फिमेल’ चित्रपटातून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करत आहे.
3 / 10
ती या चित्रपटात अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटातील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
4 / 10
'इमेल फिमेल’ चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती.
5 / 10
'इमेल फिमेल’मधील आपल्या भूमिकेबद्दल बद्दल प्राजक्ता म्हणाली, ‘मी ह्यामध्ये मोनिका या मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे’. यात माझा बिनधास्त आणि बोल्ड अंदाज रसिकांना पहायला मिळणार आहे.
6 / 10
हल्ली सोशल मिडीयाचे व्यसनच जणू सगळ्यांना लागल्याचं चित्र आहे. चुकीच्या मार्गाने एखाद्याला जाळ्यात ओढलंही जाऊ शकतं आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे.
7 / 10
प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
8 / 10
ती फक्त चित्रपटातच नाही तर खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आणि सेक्सी आहे.
9 / 10
प्राजक्ताने इंस्टाग्रामवर बोल्ड फोटोज शेअर केले आहेत.
10 / 10
बिकनी आणि इतर आऊटफिटमध्ये ती क्लीवेज शोऑफ करताना दिसते आहे.