Join us  

'क्या खूब लगती हो बडी सुंदर दिखती हो'.. अमृता खानविलकरचे साडीतले फोटो पाहुन तुम्हीही हेच म्हणाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 3:58 PM

1 / 10
अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकरने मराठी व हिंदी चित्रपटातील आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांवर चांगलीच भुरळ पाडली आहे.
2 / 10
राझी, सत्यमेव जयते, मलंग या हिंदी ती झळकली आहे.
3 / 10
अमृता ‘खतरों के खिलाडी 10'मध्ये देखील ती सहभागी झाली होती.
4 / 10
अमृता सोशल मीडियावर सक्रीय असून ती सतत फोटो शेअर करत असते.
5 / 10
इतकेच नाही तर ती संवादही साधत असते.
6 / 10
साडीमध्ये अमृताच्या सौंदर्याला चार चांद लागले आहेत.
7 / 10
अमृता खानविलकरचा अभिनय आणि नृत्य यावर रसिक तितकेच फिदा आहेत.
8 / 10
मराठी सिनेमांसह अमृताने आपल्या डान्सने छोट्या पडद्यावरही वेगळी ओळख निर्माण केली आहे.
9 / 10
पती हिमांशूसह तिने डान्स रियालिटी शो ‘नच बलिये’चे विजेतेपदसुद्धा पटकावलं होतं.
10 / 10
लवकरच अमृता पॉन्डेचेरी या सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे
टॅग्स :अमृता खानविलकर