Join us  

बाबो ! ऐश्वर्या नारकरच्या फोटोने इंटरनेटवर लावली आग, बोल्ड फोटो पाहून अनेकांच्या उंचावल्या भुवया

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2021 12:56 PM

1 / 9
ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते.
2 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते.
3 / 9
सोशल मीडियावर तिचा असाच एक फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.
4 / 9
या फोटोने चाहत्यांचे प्रचंड लक्ष वेधून घेतले आहे.
5 / 9
तिच्या वयाचा अंदाज बांधणं कुणालाही शक्य नाही.
6 / 9
वयाच्या ५१ व्या वर्षीही ऐश्वर्या नारकरचे सौंदर्य आजही अबाधित आहे.
7 / 9
एरव्ही सोज्वळ अंदाजात दिसणारी ऐश्वर्या नारकरचा हा अंदाज पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
8 / 9
ऐश्वर्या नारकरचा फोटो असल्याचे चाहत्यांनाही विश्वास बसत नाही.
9 / 9
तिच्या फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
टॅग्स :ऐश्वर्या नारकर