Join us  

जन्माच्या गाठी... अभिनेत्री शुभांगी सदावर्तेच्या लग्नाचे हे सुंदर फोटो एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 2:41 PM

1 / 9
अभिनेत्री शुभांगी सदावर्ते नुकतीच संगीतकार आनंद ओकसोबत लग्नबेडीत अडकली आहे. लग्न सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 9
‘संगीत देवबाभळी’ या संगीत नाटकातील आवलीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्ते व आनंद ओक यांचा प्रेमविवाह आहे.
3 / 9
११ जुलै रोजी विवाह पार पडला.
4 / 9
शुभांगी आणि आनंद ओक यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहे. या दोघांनी अगदी छोटासा विवाह सोहळ्याचा कार्यक्रम केला.
5 / 9
या सोहळ्यात दोघांनीही मास्क लागून विवाह सोहळा संपन्न केला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित असलेली मोजकी मंडळी देखील मास्क घालून सोहळ्याला उपस्थित होते.
6 / 9
‘संगीत देवबाभळी’ नाटकात शुभांगीने आवलीची भूमिका साकारत आहे.
7 / 9
आनंद ओक यांनी या नाटकाला संगीत दिले आहे.
8 / 9
याच नाटकाच्या सेटवर दोघांमध्ये प्रेम फुलले होते.
9 / 9
शुभांगी ही 'सावित्रीजोती' मालिकेत चिमणामाईंची भूमिका साकारत आहे.