Join us  

मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे लाल रंगाच्या साडीत दिसते लय भारी!, पहा तिच्या या सोज्वळ अदा

By तेजल गावडे | Published: November 14, 2020 7:00 AM

1 / 11
कॉफी आणि बरंच काही, मिस्टर एंड मिसेस सदाचारी, मितवा अशा विविध मराठी सिनेमातून आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे.
2 / 11
प्रार्थना सोशल मीडियावर सक्रीय असते.
3 / 11
सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत असते.
4 / 11
तसेच ती सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते.
5 / 11
नुकतेच प्रार्थनाने लाल रंगाच्या साडीतील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
6 / 11
या साडीत तिने कानात झुमके, गळ्यात हार परिधान केला आहे.
7 / 11
प्रार्थना या साडीत खूप सुंदर दिसते आहे.
8 / 11
प्रार्थना बेहरेच्या या साडीतील फोटोवर कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
9 / 11
प्रार्थना बेहरे नुकतेच आगामी चित्रपट छूमंतरचे लंडनमध्ये शूटिंग करून भारतात परतली आहे.
10 / 11
छूमंतर चित्रपटात प्रार्थनासोबत रिंकू राजगुरू, सुव्रत जोशी, ऋषी सक्सेना आणि श्रीनिवास पोकळे मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
11 / 11
टॅग्स :प्रार्थना बेहरेरिंकू राजगुरूऋषी सक्सेनासुव्रत जोशी