Join us  

अभिनेत्री प्रार्थना बेहरे सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला रवाना, जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2020 1:09 PM

1 / 9
अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिच्या आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी लंडनला गेली आहे.प्रार्थना तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर फोटो शेअर करत हि माहिती दिली. (Photo Instagram)
2 / 9
प्रार्थना सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. लंडनाला रवाना होण्याची आधी तिने कोव्हिड टेस्ट केली त्या दरम्यानचा व्हिडीओ देखील तिने शेअर केला होता. तिचा कोव्हिड टेस्ट नेगेटीव्ह आली. (Photo Instagram)
3 / 9
प्रार्थनाने याआधी 'पवित्र रिश्ता' मालिकेतून छोटा पडदा गाजवला. (Photo Instagram)
4 / 9
त्यानंतर 'जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा' या मराठी सिनेमातून एंट्री मारत रसिकांची मनं जिंकली. (Photo Instagram)
5 / 9
कॉफी आणि बरंच काही', 'मिस्टर अँड मिसेस सदाचारी', 'व्हॉट्स अॅप लग्न' अशा सिनेमांमधून प्रार्थनाने आपल्या अभिनयाने मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचं अढळ स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)
6 / 9
'रुपेरी पडद्यावर मराठीतील दिग्गज अभिनेत्यांसह प्रार्थना बेहरेची केमिस्ट्री चांगलीच जुळली. (Photo Instagram)
7 / 9
अलीकडेच प्रार्थना बेहरे एका हिंदी चित्रपटासाठी शूट करत असल्याचे सांगितला होते. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरील आहे. (Photo Instagram)
8 / 9
या चित्रपटात ती हिंदी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेता इंद्रनील सेनगुप्तासोबत दिसणार आहे. (Photo Instagram)
9 / 9
. प्रार्थनाने या चित्रपटाच्या टायटल आणि रिलीजबद्दल अद्याप काहीही सांगितले नाही. (Photo Instagram)
टॅग्स :प्रार्थना बेहरे