Join us  

लंडनच्या रस्त्यावर फिरताना दिसली अभिनेत्री नेहा पेंडसे, फोटो होतायेत व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 7:00 AM

1 / 7
मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नेहा पेंडसेने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे.
2 / 7
नेहा पेंडसे सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते.
3 / 7
सध्या नेहा पेंडसे लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे.
4 / 7
नेहाने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर लंडनमधील काही फोटो शेअर केले आहेत.
5 / 7
लंडनमध्ये ती नवऱ्यासोबत गेली आहे.
6 / 7
नेहा पेंडसेचे लंडनमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
7 / 7
नेहा पेंडसेच्या फोटोंना खूप लाइक्स मिळत आहेत. तिच्या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
टॅग्स :नेहा पेंडसे