Join us  

विना मेकअप लूकमध्येही प्रचंड सुंदर दिसते अभिनेत्री हृता दुर्गुळे, पाहा तिचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 7:00 AM

1 / 9
अभिनेत्री हृता दुर्गुळे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव्ह असते. (PHOTO INSTAGRAM)
2 / 9
सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वतःचे फोटो आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. (PHOTO INSTAGRAM)
3 / 9
हृताने तिचे नो मेकअप लूकमधील फोटो देखील अनेकवेळा शेअर करते. (PHOTO INSTAGRAM)
4 / 9
विना मेकअप लूकमधील फोटोमध्ये सुद्धा ती तितकीच सुंदर दिसते. (PHOTO INSTAGRAM)
5 / 9
मालिका आणि नाटक विश्वातील तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर हृता दुर्गुळेने वेगळं स्थान निर्माण केले आहे. (PHOTO INSTAGRAM)
6 / 9
छोटा पडदा गाजवल्यानंतर 'अनन्या' सिनेमाद्वारे ह्रता या सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे. (PHOTO INSTAGRAM)
7 / 9
लेखक दिग्दर्शक रवी जाधवने या सिनेमाची निर्मिती केली आहे. (PHOTO INSTAGRAM)
8 / 9
अनन्या हा तिचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (PHOTO INSTAGRAM)
9 / 9
हृताला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफोलाईंग आहे. (PHOTO INSTAGRAM)
टॅग्स :ऋता दूर्गुळे