Join us  

सई ताम्हणकरला विसरा आता ही आहे मराठीची खरी हॉट बेब !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 12:48 PM

1 / 8
सोशल मीडियावर सध्या अदितीचा हा सेक्सी लूक चर्चेचा विषय ठरला आहे. (Photo: Instagram)
2 / 8
बिकीनी फोटोमुळे अदिती नेटकऱ्यांना घायाळ करत आहे.
3 / 8
बिकीनीमधील तनिषाचा असा अंदाज तुम्ही याआधी कधीही पाहिला नसेल.
4 / 8
अदिती साध्या आणि पारंपरिक अंदाजात जितकी सुंदर दिसते तितकाच तिचा हा हॉट अंदाज रसिकांना पसंत पडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
5 / 8
तिच्या या फोटोला खूप सा-या कमेंटस आणि लाईक्स मिळत आहेत.
6 / 8
सोशल मीडियावर अदिती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते त्यामुळे तिच्या चाहत्यांच्या संख्येंतही वाढ होत असल्याचे पाहायला मिळतेय.
7 / 8
तिचे चाहते तिच्या सौदर्यांवरही घायाळ होत असल्याचे पाहायला मिळतंय.
8 / 8
टॅग्स :सई ताम्हणकर