Join us  

दिसतेय की नाही सुंदर, साडीतले हिना पांचाळचे मनमोहक सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल खरंच 'लय भारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2020 6:00 AM

1 / 10
हिनाने दाक्षिणात्या सिनेमातही काम केले आहे. 'मराठी बिग बॉस'शोमुळेच ती आज प्रकाशझोतात आली आहे.
2 / 10
सोशल मीडियावर स्वतःचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोत हिनाच्या साडीतील अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही.
3 / 10
साडी परिधान केलेल्या हिनाच्या मादक अदा पाहायला मिळत आहे.
4 / 10
पिंक आणि निळ्या रंगाच्या साडीतला या फोटोत हिनाचे सौंदर्य आणखी खुलून आले आहे.
5 / 10
एरव्ही मॉर्डन ड्रेसमध्ये दिसणारी हिना साडीमध्येआणखीनच सुंदर दिसत आहे.
6 / 10
यासोबत चेहऱ्यावरील स्मित हास्य रसिकांना अक्षरक्षः क्लीन बोल्ड करत आहे.
7 / 10
या फोटोवर तिच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे.
8 / 10
याआधीही तिने आपल्या सोज्वळ अंदाजाने रसिकांना घायाळ केले आहे.
9 / 10
नेहमीच तिचा ग्लॅमरस आणि मॉर्डन अंदाज सोशल मीडियावरील फॅन्सना घायाळ करत असतो.
10 / 10
मात्र साडीमध्येही तिने स्टायलिश अंदाज फ्लॉन्ट करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
टॅग्स :हिना पांचाळमलायका अरोरा