Join us  

पाहा अभिनेत्री परी तेलंगच्या लग्नाचे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2020 7:38 PM

1 / 6
परी तेलंग नुकतीच लग्नबंधनात अडकली आहे.
2 / 6
नोव्हेंबर महिन्यात परीने आपल्या होणाऱ्या पतीसोबतचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
3 / 6
नाटक, सिनेमा आणि मालिका अशा विविध माध्यमांमधून परी तेलंग हे नाव घराघरात पोहोचले आहे.
4 / 6
परीने आपल्या अभिनयाच्या कौशल्याने रसिकांच्या मनात एक वेगळ स्थान निर्माण केले आहे.
5 / 6
परीने हिंदी मालिकांमध्ये सुद्धा काम केले आहे
6 / 6
परीच्या लक्ष्य या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती
टॅग्स :परीमराठी