मनमोहक हास्य अन् सौंदर्याचा मिलाप; अन्विताच्या फोटोने वेधलं नेटकऱ्याचं लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2022 17:15 IST
1 / 7'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेमुळे विशेष लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे अन्विता फलटणकर.2 / 7उत्तम अभिनयशैली आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व यामुळे अन्विता चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.3 / 7कलाविश्वाप्रमाणेच सोशल मीडियावर सक्रीय असलेली अन्विता कायम चाहत्यांसाठी नवनवीन पोस्ट शेअर करत असते.4 / 7अलिकडेच अन्विताने एक फोटोशूट केलं असून यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.5 / 7अन्विताने मरुन रंगाच्या ड्रेसमध्ये हे फोटोशूट केलं आहे.6 / 7नितळ त्वचा आणि रोखलेली नजर यामुळे अन्विता या फोटोमध्ये आणखीनच सुंदर दिसत आहे.7 / 7अलिकडेच अन्विता टाईमपास ३ या चित्रपटात झळकली.