मलाइका V/S करिना : जिम लूकमध्ये कोण दिसतेय सर्वाधिक हॉट?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:56 IST
जीवलग मैत्रिणी असलेल्या करिना आणि मलाइका आपल्या जिम लूकमधूनही एकमेकींना टफ कॉम्पिटीशन देताना बघावयास मिळाल्या, पाहा त्यांच्या अदा!
मलाइका V/S करिना : जिम लूकमध्ये कोण दिसतेय सर्वाधिक हॉट?
जीवलग मैत्रिणी असलेल्या करिना आणि मलाइका आपल्या जिम लूकमधूनही एकमेकींना टफ कॉम्पिटीशन देताना बघावयास मिळाल्या, पाहा त्यांच्या अदा!अभिनेत्री मलाइका अरोरा आज मुंबईतील बांद्रा परिसरात स्पॉट झाली. जेव्हा मलाइका जिमला जात होती, तेव्हाच तिच्या काही अदा कॅमेºयात टिपण्यात आल्या. यावेळी मलाइकाचा स्टायलिश अंदाज बघण्यासारखा होता. दुसरीकडे करिना कपूर-खानच्या अदादेखील कॅमेºयात कैद झाल्या. करिना आणि मलाइका दोघीही जिममध्ये चांगलाच घाम गाळताना दिसत आहेत. स्टाइल स्टेटमेंटमुळे जबरदस्त लोकप्रिय असलेल्या करिना आणि मलाइका आपल्या जिम लूकमध्येही एकमेकींना टफ कॉम्पिटीशन देताना बघावयास मिळाल्या.