Join us  

पिंक जंपसूट आणि सिल्व्हर बूटमध्ये कियारा आडवाणीचं ग्लॅमरस फोटोशूट, फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2023 8:10 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, ती अनेकदा तिच्या स्टायलिश आणि बोल्ड लूकचे फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
कियारा आडवाणीने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये कियाराने गुलाबी रंगाचा चमकदार बॅकलेस जंपसूट घातला आहे आणि त्यासोबत चांदीचे बूट आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
कियाराने स्मोकी आय मेकअप, मोकळे केस आणि मॅचिंग दागिन्यांसह तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
वुमन्स प्रीमियर लीग (WPL) च्या उद्घाटन समारंभाच्या निमंत्रणासाठी कियाराने हा लूक कॅरी केला होता. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
कियारा आडवाणीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे, इंस्टाग्रामवर अभिनेत्रीला 28.9 मिलियन लोक फॉलो करतात. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :कियारा अडवाणी