Join us

शाहरूख खानचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी अलीबागला रवाना झाला खान परिवार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:06 IST

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान उद्या म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्ष पुर्ण करीत आहे. त्याचा बर्थ डे स्पेशल करण्यासाठी खान परिवाराने बुधवारी जोरदार तयारी केली आहे.

बॉलिवूडचा किंग शाहरूख खान उद्या म्हणजेच २ नोव्हेंबर रोजी वयाचे ५२ वर्ष पुर्ण करीत आहे. त्याचा बर्थ डे स्पेशल करण्यासाठी खान परिवाराने बुधवारी जोरदार तयारी केली आहे. नुकतेच पत्नी गौरी खान, मुलगी सुहाना, बहीण शहनाज लालारूख यांना गेटवे आॅफ इंडिया येथून अलीबागला जाताना बघण्यात आले होते. यावेळी सुहानाने व्हाइट नॉड टी-शर्टसह मॅचिंग हॉट पॅण्ट घातली होती. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.शाहरूखची लेक सुहाना खानचा यावेळी स्टनिंग अंदाज दिसला. ती खूपच सुंदर दिसत होती.शाहरूख खानचा बर्थ डे सेलिब्रेट करण्यासाठी अलीबागला रवाना झाला खान परिवार!यावेळी गौरीच्या काही मैत्रिणीदेखील तिच्यासोबत अलीबागला रवाना झाल्या.