Join us  

Karishma Tanna : करिश्मा तन्नानं ब्लॅक ट्रान्सपरंट साडीमध्ये दाखवला देसी लूक, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 6:01 PM

1 / 7
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि सोशल मीडियावर फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अलीकडेच करिश्मा तन्ना हिने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
या फोटोंमध्ये काळ्या रंगाच्या ट्रान्सपरंट साडीमध्ये करिश्मा तन्ना खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
करिश्मा तन्ना नुकतीच रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या रिसेप्शन पार्टीला गेली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
करिश्माचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
वर्क फ्रंटवर, करिश्मा शेवटची Zee5 च्या 'लाहोर कॉन्फिडेन्शियल' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
करिश्मा तन्नाने 'क्यूंकी सास भी कभी बहू थी' या मालिकेतून टीव्ही डेब्यू केला. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :करिश्मा तन्ना