Join us  

Karishma Tanna Pics: करिश्मा तन्नाने डीप नेक व्हाइट शॉर्ट ड्रेसमध्ये केलं ग्लॅमरस फोटोशूट, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2022 6:10 PM

1 / 6
अभिनेत्री करिश्मा तन्ना सध्या पतीसोबत व्हेकेशन एन्जॉय करत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
करिश्मा तन्ना हिने नुकतेच तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये करिश्मा व्हाइट कलरचा डीप नेक शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
करिश्मा तन्नाने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी हलका मेकअप केला आहे आणि तिचे केस मोकळे सोडले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
करिश्मा कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
वर्क फ्रंटवर, करिश्मा शेवटची Zee5 च्या 'लाहोर कॉन्फिडेंशियल' चित्रपटात दिसली होती. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :करिश्मा तन्नासेलिब्रिटी