Join us  

Karishma Tanna : करिश्मा तन्नाने सोफ्यावर बसून दिल्या ग्लॅमरस पोझ, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2022 4:04 PM

1 / 6
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
अलीकडे, करिश्माने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिचे नवीन फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिचा कॅज्युअल लूक दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये करिश्मा तन्ना व्हाइट आउटफिट घालून सोफ्यावर पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
करिश्माचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
करिश्मा तिच्या बोल्ड आणि ग्लॅमरस फोटोंमुळे नेहमी चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
करिश्मा तन्ना हिने 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती आणि ती बॉलिवूड चित्रपट संजूमध्ये देखील दिसली आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :करिश्मा तन्नासेलिब्रिटी