Join us  

करिश्मा तन्ना पती वरूण बंगेरासोबत दिसली व्हॅकेशन एन्जॉय करताना, शॉर्ट ड्रेसमध्ये दिसली खूपच ग्लॅमरस

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 6:31 PM

1 / 6
अभिनेत्री करिश्मा तन्ना तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि दररोज तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
नुकतेच करिश्माने तिच्या इंस्टाग्रामवर तिचे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये करिश्मा ब्लू कलरचा शॉर्ट ड्रेस घालून बीचवर पोज देताना खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
करिश्माच्या लुकबद्दल बोलायचे तर तिने टोपी आणि सनग्लासेससह निळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
या फोटोंमध्ये करिश्मा पती वरुण बंगेरासोबत पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
करिश्माचा हा लूक चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :करिश्मा तन्ना