Join us  

Janhavi Kapoor : जान्हवी कपूरचे 'हॉट फोटोशुट'; ब्लॅक ड्रेसमध्ये दिसतेय सुपरबोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2022 3:58 PM

1 / 7
जान्हवीने ब्लॅक ड्रेसमध्ये खुपच बोल्ड फोटोशुट केले आहे. तिचे फोटो पाहून कमेंट्सचा पाऊस सुरु झाला आहे.
2 / 7
यामध्ये तिने ब्लॅक वन पीस घातला आहे. केस वरती स्टायलिशरित्या बांधले आहेत तर समोरुन काही केस मोकळे सोडले आहेत.
3 / 7
ड्रेसचा पॅटर्न खुपच स्टायलिश असून जान्हवीवर तो चपखलरित्या सूट होतोय. एका स्टुल वर बसुन हे फोटोशुट केले दिसते.
4 / 7
बोटात सिल्व्हर अंगठी, कानात सिल्व्हर इयररिंग सुंदर दिसत आहेत. नव्या सीझन चे स्वागत असे (Season's Greetings) कॅप्शन दिले आहे.
5 / 7
जान्हवी दिवसेंदिवस आणखीनच फॅशनेबल होतेय. म्हणुनच तिच्या चाहत्यांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे.
6 / 7
वरुण धवन सोबत जान्हवी पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. बवाल या सिनेमात ते एकत्र काम करत आहेत.
7 / 7
याशिवाय जान्हवीचा मिस्टर अॅंड मिसेस माही हा सिनेमाही प्रदर्शित होणार आहे. यात ती राजकुमार राव सोबत दिसणार आहे.
टॅग्स :जान्हवी कपूरबोनी कपूरहिंदीसिनेमा