Join us  

PICS: फ्लोरल प्रिंटेड ड्रेसमध्ये हुमा कुरेशीने केलं सिझलिंग फोटोशूट, नेटकऱ्यांच्या खिळल्या अभिनेत्रीवर नजरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 2:33 PM

1 / 6
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 6
हुमाने तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 6
या फोटोंमध्ये हुमा कुरेशी स्टायलिश लाल फ्लोरल प्रिंटेड ड्रेस परिधान करताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 6
या ड्रेसमध्ये हुमा कुरेशी खूपच क्यूट दिसत आहे, चाहत्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 6
फोटो पोस्ट करत हुमाने 'फ्री स्पिरिट' असे कॅप्शन दिले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 6
सोशल मीडियावर हुमाचा मोठा चाहता वर्ग आहे.
टॅग्स :हुमा कुरेशीबॉलिवूड