Join us  

हृतिक रोशनची माजी पत्नी सुझानने केल्या बोल्डनेसच्या मर्यादा पार, कॅमेऱ्यासमोर दाखवला हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2022 7:33 PM

1 / 6
हृतिक रोशनची माजी पत्नी सुझान खान दिवसेंदिवस अधिकाधिक बोल्ड होत चालली आहे. इंटिरियर डिझायनर असलेली सुझान सध्या अर्सलान गोनीला डेट करत आहेत. दरम्यान, सुझानने एक असं हॉट फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो आता व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये सुझान कोटाची बटणं उघडून ब्रा प्लॉन्ट करताना दिसत आहे. तर कधी केवळ ब्रावरच फोटोशूट करताना दिसत आहे.
2 / 6
सुझान खान या फोटोमध्ये काऊचवर गुलाबी रंगाचा कोट आणि पँट घालून बसली आहे. तिने कोटाची बटणं उघडी ठेवली असून, त्याखाली तिने केवळ काळ्या रंगाचा ब्रा परिधान केलेला आहे. फोटोमध्ये सुझान ब्रा फ्लाँट करताना दिसत आहे.
3 / 6
आता या फोटोमध्ये सुझान किचनमधील स्लॅपवर पांढऱ्या रंगाच्या ट्राउझरवर ट्युब टॉप परिधान केलेली दिसत आहे.
4 / 6
बोल्डनेस दाखवण्यासाठी सुझान या फोटोमध्ये ब्राखाली शॉर्ट परिधान करून कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसत आहे.
5 / 6
या फोटोमध्ये सुझान पुढे झुकून बसलेली आहे. तसेच तिने शॉर्ट स्कर्टसोबत पांढऱ्या रंगाचे शर्ट घातले आहे. तसेच शर्टची बटणं तिने उघडी ठेवली आहेत.
6 / 6
या फोटोमध्ये सुझेनने ब्रालेस होऊन निळा कपडा शरीराच्या वरच्या भागावर घेतला आहे. फोटोमध्ये सुझान किलर लूक देताना दिसत आहे.
टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खानसेलिब्रिटीबॉलिवूड