Join us  

UFC Ring Girl Arianny Celeste: पैशाला नाही तोटा, 'बॉक्सिंग रिंग गर्ल'चा तोरा लई मोठा!! अनेक वेळा केलंय Bold फोटोशूट, आता किती प्रॉपर्टी किती आहे माहितीये?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 6:20 PM

1 / 10
UFC बॉक्सिंग स्टार रिंग गर्ल अरियानी सीलेस्ट (Arianny Celeste) तिच्या लूक्समुळे ऑनलाइन वेबसाइट्स आणि सोशल मीडिया साइट्सवर लोकप्रिय आहे.
2 / 10
अरियानी सीलेस्ट ही बॉक्सिंग रिंग गर्ल म्हणून प्रसिद्ध आहे. त्यासोबतच ऑनलाइन वेबसाइटवरूनही तिने करोडो रुपये कमावले आहेत.
3 / 10
अरियानी एक अब्जाधीश रिंग गर्ल आहे. तिने प्लेबॉय आणि ओन्लीफॅनवर अकाऊंट तयार केलं असून तिचे असंख्य चाहते आहेत. अरियानी Celeste हिने या दोन वेबसाईट्सवरून करोडो रुपये कमावले आहेत.
4 / 10
अरियानी २००६ पासून डॅना व्हाईट (Dana White) साठी प्रमोशनचे काम करत आहे. डॅन व्हाईट हे अमेरिकन व्यापारी आणि मार्शल आर्ट असलेल्या UFC चे अध्यक्ष आहेत.
5 / 10
३६ वर्षीय अरियानी ही रिंग गर्लसोबतच एक यशस्वी मॉडेलदेखील आहे. तिने वर्ल्ड मिक्स्ड मार्शल आर्ट्स (MMA) मध्ये ६ वेळा 'रिंगकार्ड गर्ल ऑफ द इयर' किताबही जिंकला आहे.
6 / 10
अरियानी हिने Onlyfan वेबसाइटवर अकाऊंट तयार केलं असून सध्या तिच्या पेजला २,८४,००० पेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. या अकाऊंटवर ती सतत अँक्टीव्ह असते आणि विविध पोस्ट शेअर करत असते.
7 / 10
अरियानी हिने प्लेबॉय मासिकासाठीही फोटोशूट केलं आहे. २०१० साली अरियानीचे काही न्यूड फोटोही छापण्यात आले होते. पण त्यानंतर तिने तसे फोटो काढण्यास नकार दिला.
8 / 10
सध्याच्या घडीला तिची संपत्ती सुमारे ४ मिलियन डॉलर्स म्हणजे तीस कोटी इतकी आहे. ती लास वेगास शहरात १ हजार १०० चौरस फुटांच्या आलिशान घरात वास्तव्यास आहे. पण त्या घराची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही.
9 / 10
न्यूड किंवा बोल्ड फोटोशूटबद्दल अरियानीने एका मुलाखतीत उत्तर दिलं होतं, 'तुम्ही मला निरुपयोगी आणि बेकार म्हणू शकता, पण माझ्यासारख्या कठोर परिश्रम करणाऱ्या लोकांवर खूप जबाबदाऱ्या असतात.'
10 / 10
'मी जे काही केलं आणि आताही करते ते माझ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी करते. त्यामुळे तुम्हाला मी कदाचित आवडत नसेन, पण तरीही तुम्हाला माझा आदर करावाच लागेल', असं रोखठोक मत अरियानी हीने मुलाखतीत मांडलं होतं. (सर्व फोटो- अरियानी सीलेस्ट इन्स्टाग्राम)
टॅग्स :बॉक्सिंगव्हायरल फोटोज्पैसा