स्टायलिश गाऊनमध्ये जेनिलायाचा जलवा, PHOTOSHOOT वर चाहते म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 12:35 IST
1 / 9जेनेलिया सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 2 / 9सोशल मीडियावर जेनिलिया सतत चर्चेत असते. 3 / 9तिने हे फोटो अपलोड करताच ते काही क्षणांत व्हायरल झाले आहे.4 / 9त्यात ती खूपच स्टनिंग दिसत आहे. 5 / 9 तिचा हा सुंदर लूक सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेणारा ठरतो आहे. 6 / 9जेनेलियाच्या या लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.7 / 9कमेंट्स लाईक्स देत जेनेलियाच्या या फोटोवर चाहते पसंती देत आहेत.8 / 9खुद्द जेनिलियानेच तिचे नवीन फोटोशूट चाहत्यांसबोत शेअर केले आहेत.9 / 9या फोटोमध्ये तिचा नवा लूक पाहून चाहते थक्क झाले आहेत.