Join us  

वधूप्रमाणे नटलेल्या जान्हवी कपूरचे फोटो पाहून चाहते झाले घायाळ, पहा तिचे हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2021 8:00 AM

1 / 9
वधूच्या गेटअपमध्ये अभिनेत्री जान्हवी कपूरने फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
2 / 9
जान्हवी कपूरने हे फोटोशूट एका मासिकाच्या कव्हरपेजसाठी केले आहे.
3 / 9
जान्हवी कपूरच्या या फोटोंनी चाहत्यांना भुरळ पाडली आहे.
4 / 9
तिच्या या फोटोंवर कमेंट्स व लाइक्सचा वर्षाव होतो आहे.
5 / 9
तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे.
6 / 9
जान्हवी कपूर बऱ्याचदा ग्लॅमरस फोटोमुळे चर्चेत येत असते.
7 / 9
जान्हवी कपूरने धडक चित्रपटातून अभिनय कारकीर्दीची सुरूवात केली होती.
8 / 9
त्यानंतर ती गुंजन सक्सेनामध्ये एका कारगिल गर्लच्या भूमिकेत दिसली होती.
9 / 9
नुकताच तिचा रूही चित्रपट रिलीज झाला आहे.
टॅग्स :जान्हवी कपूरधडक चित्रपट