Join us  

घटनाक्रम असा...

By admin | Published: July 08, 2014 12:15 AM

घटनाक्रम असा...

 सकाळी08.00महापौर अ‍ॅड. यतिन वाघ हे गिते यांच्या भेटीला. सकाळी10.40नितीन सरदेसाई मुंबईहून, दीपक पायगुडे पुण्याहून आणि प्रवीण दरेकर धुळ्याहून नाशिकमध्ये दाखल.सकाळी10.50आमदार गिते यांच्या निवासस्थानी आगमन व चर्चा. दुपारी12.30तिन्ही आमदार गिते यांना घेऊन शासकीय विश्रामगृहाकडे रवाना. दुपारी12.40शासकीय विश्रामगृह येथे आगमन. दुपारी12.55राज ठाकरे बैठकीतून संतापाने बाहेर आणि मुंबईस रवाना. दुपारी01.00गिते हे कक्षातून बाहेर, पत्रकारांशी वार्तालाप.दुपारी01.05 गिते विश्रामगृहाकडून निवासस्थानाकडे रवाना.