Join us

मयुरी वाघ -पियुष रानडेच्या विवाहसोहळ्याचे फोटो पाहिलेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2017 17:49 IST

अस्मिता'फेम अभिनेत्री मयुरी वाघ आणि अभिनेता पियुष रानडे यांच्या विवाहसोहळ्याचे फोटो खास तुमच्यासाठी...

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - 'अस्मिता'फेम अभिनेत्री मयुरी वाघ आणि याच मालिकेत तिचा जोडीदार दाखवण्यात आलेला अभि अर्थात पियुष रानडे नुकतेच विवाहबंधनात अडकले. १ फेब्रुवारी रोजी आप्तस्वकीय आणि मित्र-मैत्रिणींच्या उपस्थितीत बडोद्यात त्यांचा शानदार विवाहसोहळा पार पडला. 
अस्मिता' मालिकेत काम करता करता मयुरी आणि पियुषची ओळख झाली. हळूहळू त्यांची छान मैत्री झावी आणि त्यानंतर दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या साखरपुड्याची बातमी 
'लोकमत'नेच सर्वप्रथम तुमच्यासमोर आणली होती. तर मयुरीच्या मेहेंदीचे फोटोही आम्ही तुमच्याशी शेअर केले होते. मयुरी आणि पियुषच्या लग्नाचे काही फोटो खास तुमच्यासाठी..!
(मयुरी वाघ- पियुष रानडे अडकले विवाहबंधनात!)
(अभिनेत्री मयुरी वाघच्या मेहेंदीचे फोटो पाहिलेत का?)
(VIDEO : अस्मिता-अभिचा झाला साखरपुडा)
 
 
संगीत पार्टीसाठी खास हवाई थीमचे आयोजन करण्यात आले होते.
 
 
 
 
हळदीसाठीच्या पिवळ्या रंगाच्या पोशाखात मयुरीचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते.
 
 
मयुरी-पियुष
 
 
मयुरी-पियुष
 
 
 
मयुरी-पियुषचे रिसेप्शन
 
  •  
 
  •