सुहाना खानचे लेटेस्ट फोटो तुम्ही बघितले काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:58 IST
शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खानचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर धूम उडवून देत असतो. आता तिने पुन्हा एकदा असेच काहीसे फोटो शेअर केले असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पाहा फोटो!
सुहाना खानचे लेटेस्ट फोटो तुम्ही बघितले काय?
शाहरूख खानची लाडकी लेक सुहाना खानचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर धूम उडवून देत असतो. आता तिने पुन्हा एकदा असेच काहीसे फोटो शेअर केले असून, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. पाहा फोटो!सुुहाना तिचे डे टू डे लाइफचे फोटोज् सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सुहानाने नुकतेच काही फोटोज् पोस्ट केले असून, त्यामध्ये ती वेगवेगळ्या एक्सप्रेशन्समध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच सुहानाचे एका लग्नसोहळ्यातील फोटो व्हायरल झाले होते. सुहाना सर्वाधिक चर्चेत असलेली स्टार किड्सपैकी एक आहे.