Join us

जान्हवी कपूरच्या लहानपणीचे फोटो तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 19:47 IST

जान्हवी कपूरच्या धडक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या चित्रपटामुळे जान्हवी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पाहा जान्हवीच्या लहानपणीचे फोटो...

जान्हवी कपूरच्या धडक या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या चित्रपटामुळे जान्हवी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. पाहा जान्हवीच्या लहानपणीचे फोटो...जान्हवी कपूर आई श्रीदेवीसोबतजान्हवी आणि तिची बहीण खुशी कपूरचुलबुली जान्हवीजान्हवी तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबतजान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबतजान्हवी कपूर तिचे वडील बोनी कपूर यांच्यासोबतजान्हवी कपूर आई श्रीदेवी, वडील बोनी कपूर आणि बहीण खुशीसोबतचिमुकली जान्हवी कपूरजान्हवी कपूर आणि तिची बहीण खुशी कपूरजान्हवी एका वेगळ्या अंदाजात