Join us  

ढिंच्याक पूजाची गाणी खूप ऐकलीत... आता जरा फोटो पाहा ! पाहून म्हणाल OMG!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2020 1:46 PM

1 / 9
सोशल मीडियावर अनेक लोक एका रात्रीत स्टार झालेत. या यादीतील असेच एक नाव म्हणजे ढिंच्याक पूजा.
2 / 9
आपल्या चित्रविचित्र गाण्यांमुळे ढिंच्याक पूजा चर्चेत आली.
3 / 9
तिच्या या गाण्यांनी अनेक रेकॉर्ड्स बनवले. पण ही ढिंच्याक पूजा सध्या तिच्या फोटोंमुळे चर्चेत आहे.
4 / 9
सेल्फी मैने लेली आज, दिलो का स्कूटर आणि आफ्रीन फातिमा बेवफा यासारख्या चित्रविचित्र गाण्यांसाठी ढिंच्याक पूजा ओळखली जाते.
5 / 9
ढिंच्याक पूजाच्या या गाण्यांना लोकांनी प्रचंड ट्रोल केले होते. पण या गाण्यांतून ढिंच्याक पूजाने लाखोंची कमाई केली होती.
6 / 9
लोकांनी कितीही ट्रोल केले, माझी कितीही खिल्ली उडवली तरी मी लक्ष देत नाही. मी सोशल मीडियावरच्या नकारात्मक प्रतिक्रिया मुळीच वाचत नाही. असे केल्याने नवीन गाणी सादर करण्याची माझी इच्छा कायम राहते, असे ढिंच्याक पूजा एका मुलाखतीत म्हणाली होती.
7 / 9
ढिंच्याक पूजाचे खरे नाव पूजा जैन आहे़ पण ती ढिंच्याक पूजा नावाने ओळखली जाते.
8 / 9
सेल्फी मैंने ले ली आज या गाण्याने तिला एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनवले होते.
9 / 9
बिग बॉसच्या 11 व्या सीझनमध्ये ती सहभागी झाली होती.
टॅग्स :ढिंच्याक पूजा