Join us  

दोन मुलांची आई असूनही अभिनेत्री श्वेता तिवारी दिसते खूप ग्लॅमरस, शेअर केले स्टायलिश फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2021 6:00 AM

1 / 9
नुकतेच श्वेता तिवारीने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो चर्चेत आले आहेत.
2 / 9
या फोटोत श्वेता तिवारीने पिंक बलून टॉप आणि ब्लॅक पॅन्ट घातली आहे.
3 / 9
श्वेता तिवारी दोन मुलांची आई असूनही खूप ग्लॅमरस दिसते.
4 / 9
श्वेता तिवारीच्या या फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे.
5 / 9
श्वेता तिवारी सोशल मीडियावर कधी ट्रेडिशनल तर कधी ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येते.
6 / 9
श्वेता तिवारी लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस सीझन ४ची विजेती आहे.
7 / 9
श्वेता तिवारीने अभिनय क्षेत्रातील करिअरची सुरूवात छोट्या पडद्यापासून केली आहे.
8 / 9
तिने दुश्मन या मालिकेतून एन्ट्री केली पण तिला कसौटी जिंदगी की मालिकेतून लोकप्रियता मिळाली.
9 / 9
श्वेता तिवारीचे इंस्टाग्रामवर १.७ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :श्वेता तिवारीकसौटी जिंदगी की 2