Join us  

पूर्वी अशी दिसायची सारा अली खान, पाहून तुमच्या डोळ्यांवर बसणार नाही तुमचा विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 6:00 AM

1 / 13
छोटे नवाब सैफ अली खान आणि ज्येष्ठ अभिनेत्री अमृता सिंह यांची लेक सारा अली खान हिनं केदारनाथ या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पहिलं पाऊल ठेवलं
2 / 13
अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास इतका सोपा नव्हता.
3 / 13
कारण आता दिसणारी सारा आणि पूर्वीची सारा यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता.
4 / 13
पूर्वी ती खूप लठ्ठ होती, तिचं वजनही नव्वदच्यावर होते.
5 / 13
प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर साराने अशक्य ते शक्य करून दाखवले.
6 / 13
फॅट टू फिट होण्याची साराची कथा तितकीच रंजक आहे.
7 / 13
सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते.
8 / 13
यावेळी आपल्याला अभिनेत्री बनायचे आहे अशी इच्छाही तिने आई अमृता सिंहकडे व्यक्त केली होती.
9 / 13
त्यावेळी अमृता सिंह म्हणजे साराच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
10 / 13
वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्याचे साराने सांगितले आहे.
11 / 13
विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले.
12 / 13
तीस किलो वजन कमी केल्याप्रमाणे आपण वेगळेच दिसत होतो असं साराने सांगितले.
13 / 13
खूप मेहनत घेत अमेरिकेत असताना वाढलेले वजन तिने कमी केले.
टॅग्स :सारा अली खानअमृता सिंगसैफ अली खान