Join us  

सध्या काय करतेय लॉस अँजेलिसमध्ये बेबी डॉल?, जाणून घ्या सनी लिओनीच्या फोटोंमधून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2020 7:59 PM

1 / 10
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
2 / 10
या फोटोत सनी लिओनीने ब्लॅक रंगाचा मोनोकिनी परिधान केली आहे.
3 / 10
सनी लिओनी सध्या लॉस अँजेलिसमध्ये आहे.
4 / 10
तिथे सनी लिओनी राहून आपल्या फॅमिलीसोबत वेळ व्यतित करते आहे.
5 / 10
लॉस अँजेलिसमध्ये एन्जॉय करतानाचे फोटो सनी सोशल मीडियावर शेअर करत असते.
6 / 10
सनी लिओनी सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.
7 / 10
सोशल मीडियावरील आपल्या हॉट आणि बोल्ड फोटोंमुळे ती नेहमी चर्चेत असते. 
8 / 10
सध्या सनी आपल्या फॅमिलीसोबत क्वॉलिटी टाईम स्पेंट करते आहे.
9 / 10
लॉकडाऊनमध्ये सनी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात राहिली.
10 / 10
टॅग्स :सनी लिओनी