Join us

कोरिस्क मध्ये मल्लिका अनुभवतेय व्हॅकेशन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2016 14:08 IST

 ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ मल्लिका शेरावत ‘मर्डर’ चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने बॉलीवूडमधून माघार घेतली. तिचे वैयक्तिक आयुष्य आणि ...

 ‘हॉट अ‍ॅण्ड सेक्सी’ मल्लिका शेरावत ‘मर्डर’ चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने बॉलीवूडमधून माघार घेतली. तिचे वैयक्तिक आयुष्य आणि इंडस्ट्रीपासून दूर राहणेच तिने काही वर्षांनंतर पसंत केले.सध्या ती कोरिस्का मध्ये तिचे व्हॅकेशन्स एन्जॉय करते आहे. तिने टिवटरवर फोटो आणि व्हिडिओज शेअर केले आहेत. ती मेडिटेरिनियन आईसलँड येथील सुंदर ठिकाणांवर सुट्टया एन्जॉय करते आहे. याठिकाणीही कुल वातावरण तिने हॉट करून टाकले आहे.