Join us  

नव्वदीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये गेल्या काही वर्षांत झालाय प्रचंड बदल, फोटो पाहून बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 6:00 AM

1 / 10
जो जिता वही सिकंदर या चित्रपटातील आयशा जुल्काच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्याचे कौतुक झाले होते.
2 / 10
अनिता राजने नवव्दीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता देखील ती मालिका, चित्रपटांमध्ये झळकते.
3 / 10
आशिकी या चित्रपटामुळे अनू अग्रवाल एका दिवसांत स्टार बनली होती. तिची एक झलक पाहाण्यासाठी लोक तिच्या घरासमोर गर्दी करायचे.
4 / 10
फराह नाझ ही अभिनेत्री तब्बूची मोठी बहीण असून तिने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
5 / 10
किमी काटकरवर चित्रीत झालेले जुम्मा चुम्मा दे दे हे गाणे आजही प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहे.
6 / 10
ममता कुलकर्णी नव्वदीच्या दशकातील सगळ्यात जास्त बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जात असे.
7 / 10
मिनाक्षी शेषाद्रीने लग्न केल्यानंतर ती बॉलिवूडपासून दूर गेली. ती सध्या परदेशात तिच्या कुटुंबियांसोबत राहाते.
8 / 10
नगमाने हिंदीसोबतच अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
9 / 10
नीलमने अनेक चित्रपटांमध्ये काम केले असले तरी तिची जोडी गोविंदा आणि चंकी पांडे यांच्यासोबत जास्त गाजली.
10 / 10
पूजा भटने अभिनयासोबतच काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे.
टॅग्स :पूजा भटकिमी काटकर