Join us  

बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते टायगर श्रॉफची बहीण, पाहा तिचे हॉट अंदाजातील फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: February 29, 2020 7:03 PM

1 / 9
टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ सध्या तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते.
2 / 9
बोल्ड फोटोंमुळे गेल्या काही दिवसांपासून कृष्णा श्रॉफ साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
3 / 9
कृष्णाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर नजर टाकली तरी तिचे बॉयफ्रेंडसह अनेक रोमँटिक फोटो आपल्याला पाहायला मिळतात.
4 / 9
कृष्णाचे हॉट फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल देखील होतात.
5 / 9
कृष्णाने तिच्या हॉट फोटोंचा गेल्या काही महिन्यांपासून सपाटाच लावला आहे.
6 / 9
कृष्णा बॉयफ्रेंडसोबतचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.
7 / 9
कृष्णाने काही दिवसांपूर्वी पोस्ट केलेल्या फोटोत तिने बिकनी घातली असून तिचा हॉट अंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता.
8 / 9
कृष्णाचा सेक्सी अंदाज सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
9 / 9
चंदेरी दुनियेच्या झगमगाटापासून दूर राहिलेल्या कृष्णाचा रूपेरी पडद्यावर नसला तरी सोशल मीडियावर बोलबाला आहे.
टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफ