Join us  

या सेलिब्रेटींनी लावली सोनम कपूरच्या लग्नाला हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2018 11:02 AM

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे लग्न नुकतेच मुंबईत झाले. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.

सोनम कपूर आणि आनंद आहुजाचे लग्न नुकतेच मुंबईत झाले. या लग्नाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली.करिना कपूर, सैफ अली खान आणि तैमुरकरिश्मा कपूरसतिश कौशिक कुटुंबियांसमवेतजावेद अख्तरस्वरा भास्करराणी मुखर्जीकरण जोहरआमिर खान, किरण राव आणि झुनैदअमिताभ बच्चनअभिषेक बच्चनरणवीर सिंगबोनी कपूर, जान्हवी कपूर आणि खुशी कपूरअनिल कपूरजॅकलिन फर्नांडिसअर्जुन कपूर