बी-टाऊनचा 'उडता पंजाब'ला पाठिंबा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2016 19:12 IST
'उडता पंजाब' सिनेमात पंजाब राज्याची प्रतीमा मलीन केल्याचं कारण देत सेन्सॉर बोर्डानं 89 दृष्यांना कात्री लावल्याच्या कारणावरुन सध्या बॉलीवुड विरुद्ध सेन्सॉर असा ...
बी-टाऊनचा 'उडता पंजाब'ला पाठिंबा
'उडता पंजाब' सिनेमात पंजाब राज्याची प्रतीमा मलीन केल्याचं कारण देत सेन्सॉर बोर्डानं 89 दृष्यांना कात्री लावल्याच्या कारणावरुन सध्या बॉलीवुड विरुद्ध सेन्सॉर असा वाद रंगलाय.मात्र 'उडता पंजाब' सिनेमाला सेन्साॅर बोर्डाने केलेला विरोध बॅालिवूडला मान्य नाहीये. 'उडता पंजाब' सिनेमाला उगाचच वादात खेचलं जातं, त्यामुळे हा वाद इथेच थांबावा आणि अपेक्षित वेळेतच हा सिनेमा प्रदर्शित करण्यात यावा यासाठी बॅालिवूडकरही सिनेमाला आपला पाठिंबा दर्शवतायेत.